jump to navigation

सर्वोत्तम २० ग्रंथसंपदा निवड यादी २००८ ऑगस्ट 2, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
add a comment

ग्रंथसंपदा निवड यादी २००८ साठी २० नावे तुम्हाला सूचवायची आहे. सर्वाधिक वाचकांची पसंती असणारी विद्यमान वर्षातील सर्वोत्तम २० पुस्तकांची यादी जानेवारी २००९ ला प्रसिध्द केली जाईल. ही निवड सर्वंकष राहण्यासाठी तुमचा सहभाग हवाच.

माझी शिफारस ऑगस्ट 1, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
1 comment so far

इतरांनी आवर्जून वाचावी, अशा कोणत्याही मराठी पुस्तकांची नावे तुम्ही सूचवू शकता.

पुस्तके चोखंदळ वाचकांनी अवश्य वाचावी, अशी माझी शिफारस आहे.

पुस्तकाचे नाव/लेखक/प्रकाशक/साहित्य प्रकार