jump to navigation

इंग्रजी शब्दांना योग्य पर्यायी शब्द सुचवा जुलै 31, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
trackback

इंग्रजी शब्दांना योग्य, सोपे व अर्थपूर्ण मराठी पर्यायी शब्द सुचवा. स्वत: वापरा. इतरांना वापरायला मदत करा व मराठी भाषा अधिकाधिक समृध्द करा. मराठीला वाढत्या इंग्रजी प्रभावापासून मुक्त करा. स्वत:चा शब्दसंग्रह समृध्द बनवा.

उदा. इंटरनेटला हिंदीत “मायाजाल” शब्द प्रचलित झाला आहे. हा एक चांगला प्रतिशब्द आहे.

प्रतिक्रिया »

1. mazibadbad - जुलै 31, 2008
2. dr vrinda - नोव्हेंबर 13, 2008

please write and give me dr.vrindas dental clinic same to same in marathi thank you

3. m.g.jalihal - नोव्हेंबर 24, 2008

marathi words for following English words required.

Exposure
cardio-vascular system
Appearance

4. Marathi Shabda - जानेवारी 4, 2009
5. समीर जोशी - सप्टेंबर 1, 2009

Courier ला संस्कृतमध्ये पत्रवाह असा शब्द आढळला. पूर्वी पत्र घेऊन जाणारे जासूद इ० माणसांना तसे विशेषण लागू होते. आजही वापरायला हरकत नाही.

6. समीर जोशी - सप्टेंबर 1, 2009

या आधीच्या अभिप्रायात माझा विरोप पत्ता चुकीचा नोंदवला गेला. योग्य पत्ता sameerjoshi6463@gmail.com असा आहे.