jump to navigation

शाळा – महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयासाठी जुलै 23, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
trackback

नवनवीन पुस्तकांची, प्रकाशनांची ताजी अद्ययावत माहिती मिळावी. आपल्या पुस्तक खरेदी रकमेचा योग्य विनियोग व्हावा. नेमकी कोणती पुस्तके खरेदी करावी यासाठी संदर्भ आधार मिळावा. नवप्रकाशित पुस्तकांची समग्र यादी जवळ असावी. आपले ग्रंथालय अद्ययावत असावे. ग्रंथपालाजवळ चौफ़ेर माहिती असावी अशा अनेकानेक कारणांसाठी आपण ग्रंथसंपदा नियतकालिक आपल्या ग्रंथालयात घ्यायलाच हवे. नियमित वाचायलाच हवे. त्यासाठी वर्गणी पाठवा.

वार्षिक वर्गणी : फ़क्त २५० रु. नमुना अंक पहा

ग्रंथसंपदा एप्रिल-मे ०८ नमुना अंक

आपण ज्या ग्रंथविक्रेत्याकडून ग्रंथखरेदी करता त्यांच्याकडे नचिकेत प्रकाशनांची माहितीपर पुस्तके अवश्य मागा. सविस्तर नचिकेत ग्रंथसूची पहा, मागवा, प्रतिक्रिया द्या. 

प्रतिक्रिया »

No comments yet — be the first.