jump to navigation

इंग्रजी शब्दांना योग्य पर्यायी शब्द सुचवा जुलै 31, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
6 comments

इंग्रजी शब्दांना योग्य, सोपे व अर्थपूर्ण मराठी पर्यायी शब्द सुचवा. स्वत: वापरा. इतरांना वापरायला मदत करा व मराठी भाषा अधिकाधिक समृध्द करा. मराठीला वाढत्या इंग्रजी प्रभावापासून मुक्त करा. स्वत:चा शब्दसंग्रह समृध्द बनवा.

उदा. इंटरनेटला हिंदीत “मायाजाल” शब्द प्रचलित झाला आहे. हा एक चांगला प्रतिशब्द आहे.

मला आवडलेले पुस्तक जुलै 31, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
1 comment so far

या पोस्टमध्ये आपण आवडलेल्या पुस्तकाबद्दल व ते का आवडले यासंबंधी थोडक्यात आपली – प्रतिक्रिया व्यक्त करा.

सर्वाधिक लोकप्रिय नवे पुस्तक जुलै 28, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
add a comment

वर्षभरात वाचलेले व आवडलेल्या नव्या पुस्तकांबद्दल आपले मत अवश्य कळवा/व्यक्त करा. यामुळे चांगल्या पुस्तकांच्या प्रकाशनांसाठी मदत होते.

पुस्तक/लेखक/प्रकाशक/प्रकार याप्रमाणे फक्त तीन पुस्तकांची माहिती फक्त प्रतिक्रियामध्ये किंवा ई-मेलने कळवावी.

माझेही मत/जनमताचा कौल जुलै 28, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
add a comment

जागृत मराठी नागरीक म्हणून आपले मत मोकळेपणे अवश्य व्यक्त करा.

आठवड्याचा प्रश्न : मराठी साहित्य महामंडळ मराठी वाचक-रसिक यांच्या प्रती बेजबाबदार आहे का?

{ } हो { } नाही { } सांगता येत नाही

पुरस्कार जुलै 28, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
add a comment

साहित्य/ग्रंथ विषयक पुरस्कारांची माहिती येथे सर्वांसाठी उपलब्ध केली जाईल. पुरस्कार देणाऱ्यांनी आणि पुरस्कार मिळालेल्यांनी संबंधित माहिती ( आपल्या फोटोच्या JPG File सह ) थोडक्यात कळवावी. (फक्त प्रतिक्रियामध्ये किंवा ई-मेलने)

granthasampada@yahoo.com 

शब्द व्यासपीठ जुलै 25, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , ,
2 comments
  • शब्द/वाकप्रयोग/म्हणी यांचा अर्थ/शंका येथे आपण विचारु शकता.

  • इतरांनी विचारलेल्या शंकांचे, प्रश्नांचे समाधान करु शकता.

पुस्तकांसंबंधी माहिती आदान-प्रदानाचे खुले व्यासपीठ जुलै 25, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
3 comments
  • आपल्याला हव्या त्या दुर्मिळ पुस्तकांची माहिती येथे नोंदवा.

  • आपल्याजवळ उपलब्ध दुर्मिळ पुस्तकांची माहिती उघड करा.

  • पुस्तके भेट/दान देऊ इच्छिणार्र्यानी माहिती द्यावी.

  • अप्रकाशित हस्तलिखितांची माहिती द्या.

  • आपली नवप्रकाशित पुस्तके ग्रंथालयांना भेट देऊ इच्छिणार्र्यांनी आपला मानस जाहीर करावा.

  • व्यक्तिगत प्रकाशकांनी पूर्व प्रकाशित व विक्री/वितरणासाठी उपलब्ध पुस्तकांची माहिती द्यावी.

जुन्या पुस्तकांचा सदुपयोग जुलै 25, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
1 comment so far

आपल्या जवळची, आपल्या आप्त मित्रांची जुनी, जादा पुस्तके चांगल्या ठिकाणी जेथे त्याचा योग्य उपयोग होईल. (उदा. शहरातील झोपडपट्टीत किंवा ग्रामीण भागातील ग्रंथालये, शाळा, वसतिगॄहे, मंदिरे) अशा ठिकाणी सुरक्षित, सहज व हमखासपणे जावी, असे वाटत असल्यास कॄपया संपर्क करा.

(सध्या अभ्यासाची पुस्तके, मासिकांचे अंक नको)

सहयोग प्रतिष्ठान

२४, योगक्षेम लेआऊट,

स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर

मो. ९२२५२१०१३०

आपल्यासारख्यांच्या सहकार्याने सहयोग प्रतिष्ठानने आतापर्यंत दीड वर्षात सुमारे ३५०० पुस्तके अशा गरजू संस्थापर्यंत पोहचवली आहेत.

सहयोग प्रतिष्ठानचे ग्रंथ पुनरउपयोगाचे कार्य आपल्या ठिकाणी करु इच्छिणार्र्या सर्व जागॄत, सक्रीय सज्जनांचे स्वागत आहे.

सूचना/शंका/प्रतिक्रिया याचेही स्वागत आहे.

शाळा – महाविद्यालये व सार्वजनिक ग्रंथालयासाठी जुलै 23, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
add a comment

नवनवीन पुस्तकांची, प्रकाशनांची ताजी अद्ययावत माहिती मिळावी. आपल्या पुस्तक खरेदी रकमेचा योग्य विनियोग व्हावा. नेमकी कोणती पुस्तके खरेदी करावी यासाठी संदर्भ आधार मिळावा. नवप्रकाशित पुस्तकांची समग्र यादी जवळ असावी. आपले ग्रंथालय अद्ययावत असावे. ग्रंथपालाजवळ चौफ़ेर माहिती असावी अशा अनेकानेक कारणांसाठी आपण ग्रंथसंपदा नियतकालिक आपल्या ग्रंथालयात घ्यायलाच हवे. नियमित वाचायलाच हवे. त्यासाठी वर्गणी पाठवा.

वार्षिक वर्गणी : फ़क्त २५० रु. नमुना अंक पहा

ग्रंथसंपदा एप्रिल-मे ०८ नमुना अंक

आपण ज्या ग्रंथविक्रेत्याकडून ग्रंथखरेदी करता त्यांच्याकडे नचिकेत प्रकाशनांची माहितीपर पुस्तके अवश्य मागा. सविस्तर नचिकेत ग्रंथसूची पहा, मागवा, प्रतिक्रिया द्या. 

प्रकाशक / लेखकांना आवाहन जुलै 23, 2008

Posted by granthasampada in पुस्तके.
Tags: , , ,
add a comment

ग्रथसंपदा हे सर्व मराठी पुस्तकांसाठीचे व्यासपीठ आहे. त्यात सर्वांचे स्वागत आहे. प्रकाशक/लेखक यांनी आपल्या नवीन मराठी पुस्तकांची माहिती/परिचय व एक प्रत ग्रंथसंपदाकडे पाठविल्यास ग्रंथसंपदाच्या आगामी अंकात त्यास प्रसिध्दी देता येईल. तसेच मराठी पुस्तकासंबंधीच्या या ब्लॊगमध्येही त्यांची माहिती देता येईल. पुस्तक प्रकशनांसंबंधीचे वृत्त तसेच आगामी पुस्तकांच्या माहितीचेही स्वागत आहे. माहितीच्या हार्ड कॊपी (कव्हरची जेपीजे फ़ाईलसह) सोबत सॊफ़्ट कॊपी granthasampada@yahoo.com ला अवश्य पाठवावी.