jump to navigation

सहकार समृध्दी

सहकारातील वित्तीय क्षेत्र म्हणजे, जिल्हा सहकारी बँका, नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था व कर्मचारी सहकारी पतसंस्था यांच्याशी संबंधित प्रत्येकाला अत्यंत उपयुक्त माहिती दरमहा देऊन अद्ययावत ठेवणारे मासिक. चौथे यशस्वी वर्ष. प्रत्येक शाखेत असावा असा अंक. कर्मचारी प्रशिक्षणाचा सोपा व स्वस्त मार्ग.

वार्षिक वर्गणी फक्त ५०० रु. : लगेच वर्गणीदार व्हा!

प्रतिसाद : granthasampada@yahoo.com

ताजा अंक

मागील अंक

नागरी बँका/पतसंस्था यांच्यासाठी उपयुक्त नचिकेत प्रकाशने

१) नागरी बँक संदर्भ

२) पतसंस्था मार्गदर्शक

३) ऑडिट मार्गदर्शक

४) शाखा व्यवस्थापन

५) नागरी बँकासाठी सहकारी परिपत्रके

६) पतसंस्थांसाठी सहकारी परिपत्रके

७) RBI Compendium

८) करक्षेत्रातील चमत्कारिक सत्यकथा

९) पतसंस्था व्यवस्थापन

१०) कर्मचारी व्यवस्थापन

११) कर्मचारी सेवा पुस्तिका

१२) निवडक बँकिंग निवाडे

१३) बँकिंग निवाडे डायजेस्ट

१४) पतसंस्था फॉर्मेटस

१५) Hand Book of Banking Practice

प्रतिक्रिया »

1. kalgonda anna patil - ऑक्टोबर 8, 2008

very good

2. ajay devidas kunjir - मे 30, 2009

we opan s.p. what do i am

granthasampada - जुलै 13, 2009

Sorry, I could not understand your comment. Pl.clarify it. Thanks for your comment.