ग्रन्थ मित्र योजना
नवीन पुस्तके सवलतीत मिळण्यासठी सदस्य व्हा
-
सवलत मिळवा ग्रंथमित्र योजना (कोणत्याही प्रकाशनाच्या पुस्तकासाठी)
-
ग्रंथसंपदा सदस्य योजना (नचिकेत प्रकाशनाच्या पुस्तकासाठी)
-
प्रकाशन पूर्व मागणी नोंदवा २५% सवलत मिळवा.
-
प्रकाशित पुस्तकांवर सवलत वेळोवेळी जाहीर होणारया योजनानुसार.
-
नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके विकत घ्या. ग्रंथसंपदा अंक वर्षभर नि:शुल्क मिळवा.
-
ग्रंथसंपदा क्लबचे २५० रु. वर्षभर सदस्य व्हा. वर्षभर ग्रंथसंपदा अंक नि:शुल्क मिळवा व नचिकेत प्रकाशनाची सर्व पुस्तके २५% सवलतीत मिळवा.
-
या योजनेत वर्षभरात किमान खरेदी ३००० रु. होणे आवश्यक आहे.
-
टपाल खर्च वेगळा राहील.
-
बँकिंग-पतसंस्था विषयक पुस्तकांना ही योजना लागू नाही.
प्रतिक्रिया »
No comments yet — be the first.