jump to navigation

ग्रन्थसम्पदा एक्स्प्रेस

मागाल ते नवे मराठी पुस्तक घरपोच

मराठीतील कोणतेही पुस्तक शोधावयाची व उपलब्ध करुन घरपोच देण्याची ही व्यवस्था आहे. येथे लगेच उपलब्ध माहितीपर पुस्तकांची यादी दिली आहे. त्यातूनही आपण निवडू शकता किंवा वेगळ्या नवीन पुस्तकांची मागणीही करु शकता. आपली मागणी ई-मेलने कळवावी. खालील विषयावर पुस्तके प्राधान्याने उपलब्ध आहेत.

शेती, उद्योग, व्यवसाय, सहकार, कायदा, बँकिंग, पर्यटन, आहार, भाषा, कोष साहित्य, व्यवस्थापन, व्यक्तिमत्व विकास, ज्योतिष्य, विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, पशु संगोपन, आरोग्य, धार्मिक-अध्यात्म, छंद, प्रशासन, शाळा-कॉलेज प्रशासन, कर, सार्वजनिक ट्रस्ट, वैचारिक, इतिहास, संस्कार, इतर

पुस्तकांची ताजी यादी पुस्तकाचे

नाव/लेखक/प्रकाशक/प्रकाशन वर्ष/प्रती शक्यतो यानुसार मागणी कळवावी.

आपली मागणी कळवा/सूचना कळवा.

प्रतिक्रिया »

No comments yet — be the first.