Posted on जुलै 31, 2010 by granthasampada
granthasampada.worldpress.com वर आपल्या पुस्तकांचा परिचय मुखपृष्ठासह इंटरनेटवर प्रसिद्ध
करा आणि हजारो लोकापर्यंत आपल्या पुस्तकांची माहिती घरबसल्या पोहचवा.
* पुस्तक परिचय 300-400 शब्दांपर्यंत आणि मुखपृष्ठ पाठवा.
* सॉफ्ट कॉपी पाठविल्यास 300/-रू. प्रति पुस्तक
* हार्ड कॉपी पाठविल्यास 500/-रू. प्रति पुस्तक
* अधिक माहितीसाठी लगेच फोन करा-9225210130 किंवा इमेल करा anilsambare@gmail.com
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
Posted on सप्टेंबर 5, 2009 by granthasampada
New Marathi Boooks
Filed under: Uncategorized | Leave a Comment »
Posted on ऑगस्ट 5, 2009 by granthasampada
Posted on ऑगस्ट 2, 2008 by granthasampada
ग्रंथसंपदा निवड यादी २००८ साठी २० नावे तुम्हाला सूचवायची आहे. सर्वाधिक वाचकांची पसंती असणारी विद्यमान वर्षातील सर्वोत्तम २० पुस्तकांची यादी ५ जानेवारी २००९ ला प्रसिध्द केली जाईल. ही निवड सर्वंकष राहण्यासाठी तुमचा सहभाग हवाच.
Filed under: पुस्तके | Tagged: निवड, मराठी पुस्तके, Readers Choise | १ प्रतिक्रिया »
Posted on ऑगस्ट 1, 2008 by granthasampada
इतरांनी आवर्जून वाचावी, अशा कोणत्याही मराठी पुस्तकांची नावे तुम्ही सूचवू शकता.
पुस्तके चोखंदळ वाचकांनी अवश्य वाचावी, अशी माझी शिफारस आहे.
पुस्तकाचे नाव/लेखक/प्रकाशक/साहित्य प्रकार
Filed under: पुस्तके | Tagged: निवड, मराठी पुस्तके, Readers Choise | १ प्रतिक्रिया »
Posted on जुलै 31, 2008 by granthasampada
इंग्रजी शब्दांना योग्य, सोपे व अर्थपूर्ण मराठी पर्यायी शब्द सुचवा. स्वत: वापरा. इतरांना वापरायला मदत करा व मराठी भाषा अधिकाधिक समृध्द करा. मराठीला वाढत्या इंग्रजी प्रभावापासून मुक्त करा. स्वत:चा शब्दसंग्रह समृध्द बनवा.
उदा. इंटरनेटला हिंदीत “मायाजाल” शब्द प्रचलित झाला आहे. हा एक चांगला प्रतिशब्द आहे.
Filed under: पुस्तके | Tagged: मराठी भाषा, मराठी साहित्य, शब्दार्थ | 6 Comments »
Posted on जुलै 31, 2008 by granthasampada
या पोस्टमध्ये आपण आवडलेल्या पुस्तकाबद्दल व ते का आवडले यासंबंधी थोडक्यात आपली – प्रतिक्रिया व्यक्त करा.
Filed under: पुस्तके | Tagged: मराठी पुस्तक, वाचक प्रिय, Readers Choise | १ प्रतिक्रिया »
Posted on जुलै 28, 2008 by granthasampada
वर्षभरात वाचलेले व आवडलेल्या नव्या पुस्तकांबद्दल आपले मत अवश्य कळवा/व्यक्त करा. यामुळे चांगल्या पुस्तकांच्या प्रकाशनांसाठी मदत होते.
पुस्तक/लेखक/प्रकाशक/प्रकार याप्रमाणे फक्त तीन पुस्तकांची माहिती फक्त प्रतिक्रियामध्ये किंवा ई-मेलने कळवावी.
Filed under: पुस्तके | Tagged: मराठी पुस्तक, वाचकप्रिय पुस्तक, वाचकांचे मनोगत, साहित्य | Leave a Comment »
Posted on जुलै 28, 2008 by granthasampada
जागृत मराठी नागरीक म्हणून आपले मत मोकळेपणे अवश्य व्यक्त करा.
आठवड्याचा प्रश्न : मराठी साहित्य महामंडळ मराठी वाचक-रसिक यांच्या प्रती बेजबाबदार आहे का?
{ } हो { } नाही { } सांगता येत नाही
Filed under: पुस्तके | Tagged: जनमत कौल, पुस्तके, प्रतिक्रिया | Leave a Comment »
Posted on जुलै 28, 2008 by granthasampada
साहित्य/ग्रंथ विषयक पुरस्कारांची माहिती येथे सर्वांसाठी उपलब्ध केली जाईल. पुरस्कार देणाऱ्यांनी आणि पुरस्कार मिळालेल्यांनी संबंधित माहिती ( आपल्या फोटोच्या JPG File सह ) थोडक्यात कळवावी. (फक्त प्रतिक्रियामध्ये किंवा ई-मेलने)
Filed under: पुस्तके | Tagged: ग्रंथसंपदा, पुरस्कार, मराठी पुस्तके, साहित्य | Leave a Comment »